शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा

By admin | Updated: January 6, 2016 00:51 IST

विज्ञान व तंत्रज्ञानाने वेगवान प्रगती तथा घडामोडी मानवी जीवनात घडत आहे. याचे फायदे आहेत,

हेमंत केळवदे यांचे प्रतिपादन : स्रेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमतुमसर : विज्ञान व तंत्रज्ञानाने वेगवान प्रगती तथा घडामोडी मानवी जीवनात घडत आहे. याचे फायदे आहेत, परंतु या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यास त्याचा दुष्परिणाम होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा, असे प्रतिपादन जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत केळवदे यांनी केले.जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अतिथी म्हणून सेवानिवृत्त पशुवैद्यकीय आरोग्य उपसह संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर, पर्यवेक्षक रंजनकुमार डे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक जी.जे. चव्हाण, सेवानिवृत्त प्रा. व्ही.एम. कुलरकर, भास्कर बडवाईक, शिक्षक अजय बोरकर उपस्थित होते.तीन दिवसीय स्रेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीगीत, भावगीत आदिवासीनृत्य, कोळीनृत्य, एकलनृत्य, नाटक, वर्ग सजावट, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समुहनृत्य, उखाने स्पर्धा सादर केल्या. यात आदिवासी नृत्य रेला रे रेला ने सर्वांना मंत्रमुग्ध केले.समाजप्रबोधनपर नाटक, हुंडाबंळी, स्वच्छ भारत अभियान, प्रदूषण, दारूचे दुष्परिणाम ही नाटके विद्यार्थ्यांनी सादर केली. तबला वादन प्रा. संजय नेमाडे, संगीत दिग्दर्शन, प्रा. मंगला ओलेकर, नितीन रंगारी यांनी केले. अतिथी परिचय प्रा. वसंत सार्वे, संचालन प्रा. विद्यानंद भगत, अहवाल वाचन प्रा. एन.टी. कापगते यांनी तर आभार प्रा. मोहन भोयर यांनी मानले. स्रेहसंमेलनाासाठी प्रा. गणेश चाचीरे, प्रा. नितीन पाटील, प्रा. आशिष खोब्रागडे, प्रा. शशिकला पटले, धमेंद्र कोचे, विद्यार्थी अर्जुन शहारे, प्रगती कुरसुंगे, आकाश कांबळे, विक्की गुर्वे, दिगांबर उपरीकर, हितेश गायधने, चिंटू आस्वले, कृष्णा बांते, राहुल खोब्रागडे, शुभम डोरले, भूषण गाढवे, तुषार चकोले, अजय यादव, अमोल पंचबुद्धे, पराग चोपकर, प्रतिक्षत्त काळे, अपेक्षा उखरे, मनीषा ठाकूर, अंकीत तुमसरे, त्रिशूल आंबेकर, शिशिर कौशल, नीलिमा कहालकर, काजन कामथे, पल्लवी पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)