शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान आवश्यक

By admin | Updated: April 20, 2015 00:48 IST

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना गुरूचा आदर करावा.

कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम : भरतकुमार पारधी यांचे प्रतिपादनभंडारा : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना गुरूचा आदर करावा. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने माणसाला गरूड झेप घेता येवू शकते. गरजेनुसार संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी गटशिक्षणाधिकारी भरतकुमार पारधी यांनी केले. राजीव गांधी चौकात आयोजित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पुस्तक वितरण प्रसंगी बोलत होते.यावेळी नेटवर्कींगचे शिक्षक गणेश नंदनवार, विलास केझरकर, मिरज कापसे, समीर नवाज उपस्थित होते. संचालन प्रणिता पाचखेडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आभार वसीम खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी अवेश खान, भारती जांभुळकर, योगेश लांजेवार, कविता अंडेल, योगिता सतीमेश्राम, आशिका चवरे, अनुताई मेश्राम, शिल्पा मेश्राम, रजनी बसेशंकर, प्रियंका गोस्वामी, वर्षा गजभिये, रोहित रामटेके, मनोज बोरकर, निकता खोब्रागडे, स्रेहा श्यामकुंवर, रोहित वैद्य, जितेंद्र खोब्रागडे, आशिष इंगोले, ममता इंगोले आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)