शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

गो हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको

By admin | Updated: July 1, 2014 01:19 IST

कत्तलखान्याकडे जनावरांना घेवून जाणाऱ्या वाहनांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने पकडल्या जात आहे. मात्र पोलिसांकडून केवळ थातूरमातूर कारवाई करून आरोपीला सोडल्या जात आहे.

बजरंग दलाचे आंदोलन : कार्यकर्त्यांना अटक व सुटकाभंडारा : कत्तलखान्याकडे जनावरांना घेवून जाणाऱ्या वाहनांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने पकडल्या जात आहे. मात्र पोलिसांकडून केवळ थातूरमातूर कारवाई करून आरोपीला सोडल्या जात आहे. या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर बजरंग दल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास वाहतूक अडवून पोलिसांच्या कारभाराचा निषेध केला. आठवड्याभरापुर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ट्रकचा पाठलाग करून कत्तलखान्याकडे घेवून जाणारा जनावरांची सुटका केली. काल, रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ट्रक पकडून २५ जनावरांची मुक्तता केली. मागील काही वर्षांपासून कसायांची टोळी सक्रीय झाली असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यावर निर्बंध घालण्यासाठी विश्वहिंदू परिषदेचे डॉ.संजय एकापुरे यांच्या नेतृत्वात महामार्ग वाहतूक अडवून गो हत्या थांबविण्याची मागणी लावून धरली. यात आ.नरेंद्र भोंडेकर सहभागी होवून आंदोलनास समर्थ दिले. त्यांच्यासोबत बजरंग दल व विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्त्यांनी महामार्ग अडविल्याने काहीवेळ तणानाची परिस्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी मागण्यांसदर्भात विचार करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. आंदोलनात डॉ.पलास शांडिल्य, भाजपचे शहर अध्यक्ष विकास मदनकर, संजय मते, आशिष मोहदी, राहूल ढोंमणे, मनिष बिचवे आदीत्य ठाकरे, शिव भंडारी, मनिष तिरपुडे, बंटी बांते, मनिष मिश्रा आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)