शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूरात रोहयो कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी येथे शासन आदेशानुसार रोजगार हमी योजनेचे काम सुरु केल्याने ६०० मजुरांना काम उपलब्ध होणार आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊन झाल्याने अनेकाच्या हाताला काम मिळाले नव्हते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण पातळीवर मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेवर भर दिला आहे. तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी ग्रामपंचायती अंतर्गत चार आठवड्यापासून मातीकाम सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा वापर : लॉकडाऊनमध्ये मिळाला मजूरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या मजुरांना काम मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार लाखांदूर तालुक्यात रोहयोच्या कामांना प्रारंभ झाला.
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी येथे शासन आदेशानुसार रोजगार हमी योजनेचे काम सुरु केल्याने ६०० मजुरांना काम उपलब्ध होणार आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊन झाल्याने अनेकाच्या हाताला काम मिळाले नव्हते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण पातळीवर मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेवर भर दिला आहे. तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी ग्रामपंचायती अंतर्गत चार आठवड्यापासून मातीकाम सुरु करण्यात आले आहे. भात खाचरे, बांध दुरुस्ती अशा कामांनी २३५ पुरुषांना तर ३३५ महिला मजुरांना काम मिळाले आहे. शासनाने काम उपलब्ध करुन दिले असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करने गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक भारती गेडाम, सरपंच लक्ष्मण जांगळे, रोजगार मीनाक्षी रंगारी यांनी काम सुरु असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत असल्याचे सांगितले.

शासनाच्या निर्देशानुसार सर्व महिला-पुरुषांना मास्क, साबूचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कामे केली जाणार आहेत.
- भारती गेडाम, ग्रामसेविका
मजुरांकडून शासन आदेशाचे कुठेही उल्लंघन होणार नाही यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.
- लक्ष्मण जांगळे, सरपंच

टॅग्स :agricultureशेती