शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन अवशेषांचे जतन करुन प्रचार करा

By admin | Updated: February 27, 2016 01:00 IST

विदर्भात प्राचिन अवशेषांचा खजीना आहे. विदर्भातील ९३ स्थळांना केंद्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे.

पवनीत व्याख्यानमाला : नंदिनी साहू यांचे प्रतिपादनपवनी : विदर्भात प्राचिन अवशेषांचा खजीना आहे. विदर्भातील ९३ स्थळांना केंद्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे. पर्यटन विकासासाठी पवनीतील प्राचिन अवशेष असलेले स्थळ व प्रसिद्ध मंदिरांचे जतन करून लोकांनी त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, असे विचार भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिक्षक डॉ. नंदीनी साहु यांनी व्यक्त केले.पवनीची ऐतिहासिकता काल आणि आज या विषयावरील व्याख्यानमाला दरम्यान त्या बोलत होत्या. त्यांनी पवनी वैभवशाली गाव होते. पुरापाषाण, मध्यपुरापाषाण या कालावधीत येथे मनुष्य प्राण्याचे वास्तव्य होते, असे पुरावे उत्खननात सापडले आहेत. हे गाव बौद्ध धम्माचे फार मोठे गढ होते. येथे उत्खननात सापडलेले भव्य बौद्ध स्तुप त्याची साथ देते. नगराला फार पूर्वी जे महत्व होते ते पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी नागरिकांनी प्राचिन इतिहासाची आवड निर्माण करावी, समजून घ्यावे आणि इतरांना सांगावे तरच पर्यटनाला चालना मिळेल. सन २०१० मध्ये संरक्षीत स्मारकासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. वास्तुपासून ३०० मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभाग परिस्थितीनुरूप काही निर्णय घेत असले अशी माहिती त्यांनी दिली. व्याख्यानात डॉ. प्रियदर्शनी खोब्रागडे, सत्यजीत मौर्य, गजानन कातडे, उमेश मेंढे, आकाश गेडाम यांनी विचार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)