शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीचा श्रीगणेशा

By admin | Updated: June 3, 2016 00:37 IST

मान्सून ७ जूनला दाखल होत असल्याच्या भाकीताला नजरेसमोर ठेवून बळीराजा धान बियाणाच्या चौकशीला लागला असून

कृषी केंद्र बियाण्यांनी फुल्ल : बोगस बियाणे विक्री विरोधात पथक पालांदूर : मान्सून ७ जूनला दाखल होत असल्याच्या भाकीताला नजरेसमोर ठेवून बळीराजा धान बियाणाच्या चौकशीला लागला असून जमिनीचा पोत व पाण्याची क्षमता पाहून बियाण्यांची चाचपणी करीत आहे. अपेक्षित बियाने मिळताच खरेदीचा शुभारंभ सुरू झालेला आहे.अवकाळी पावसाने तीन चार वेळा हजेरी लावल्याने जमिन नांगरायला मदत झाली. मृग नक्षत्राच्या आरंभी मान्सून डेरेदाखल होत असल्याने बियाणांची चिंता वाढली आहे. बळीराजा चर्चा करीत असून बोगस कंपन्याचे व महागडे बियाणे खरेदी न करण्याचा बेत आखत आहेत. धान बियाणे कंपन्या बेसुमार भाव वाढवून प्रत्यक्ष शेतकऱ्याची लुट करतात. कृषि केंद्रधारकांना अधिक विक्रीचे आमिष देवून देश विदेश वारी करून आणतात काही अधिकारी कंपन्याशी मिलीभगत करून बोगस छुपा पाठिंबा देतात.शेतकऱ्यांकरीता व अन्य प्रकल्पग्रस्ताकरीता आम्ही सदैव तत्पर आहोत. काम नियमात करून बिले पक्की घ्या, थैली फेडून विक्रीकरू नका व ग्राहकांनी फोडलेली थैली खरेदी करू नका. खरेदी करतेवेळी समस्यांचे निराकरण कृषि केंद्र धारकांकडून लगेच करून घ्या. आदी माहिती अगदी परखडपणे दिली. यामुळे अख्या तालुका सावध झाला असून पूर्ण दस्ताऐवज असतील तरच कृषी केंद्रधारक बियाने दुकानात ठेवतो आहे. पालांदूर येथील मान्यताप्राप्त कृषी केंद्रात ३०-३५ जातीचे धानाचे बियाणे विक्रीकरीता उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या कंपन्यांचे सुद्धा बियाणे अनुदानावर व माफक दरात चांगल्या जातीचे उपलब्ध झाली आहेत. (वार्ताहर)