शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोडचा भुर्दंड रेतीघाट कंत्राटदारावर बसवा

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

रेतीघाटातून वाळूची वाहतूक करताना ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन मालक आणि चालकांवर कारवाई केल्या जाते.

निवेदन : वाहनचालक मालक समितीची मागणीभंडारा : रेतीघाटातून वाळूची वाहतूक करताना ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन मालक आणि चालकांवर कारवाई केल्या जाते. रेतीघाटाच्या कंत्राटदारार कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक मालक संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.लिलाव झालेल्या जिल्ह्यातील रेतीघाटांमध्ये वाळूचा उपसा केल्यानंतर ट्रक अथवा ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केल्या जाते. मात्र रेतीघाटावर धर्मकाटा बसल्याने वाळूचे वजन करता येत नाही. परिणामी प्रत्येक घाटावर धर्मकाटा लावण्यात यावा, ओव्हरलोडचा भुर्दंड रेतीघाट मालकांवर लादावा, १० चाकी ट्रकमधून वाहतूक करण्यासाठी ३.५ ब्रासची रॉयल्टी द्यावी, रेतीची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी निर्धारित ठिकाणी तपासणी नाका लावण्यात यावा, रस्त्यात मध्येच वाहन थांबवू नये, घाटातूनच क्षमतेपेक्षा अधिक रेतीचा भरणा करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच घाटातून ओव्हरलोट निघणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रेतीघाट सुमारे चार महिने बंद असतात. परिणामी रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकांकडे वाहनेही या काळात धावत नाही. दुसरीकडे विविध प्रकारचे बांधकाम वर्षभर सुरू राहत असल्याने रेतीची गरज भासते. अशाच स्थितीत व्यापारी आणि व्यावसायीकांना रेतीची साठवणूक करण्याची परवानगी देण्याची मागणी समितीने केली आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवा गायधने, शेखर साकुरे, पप्पु भोपे, राजू काळे, रोशन व्यवहारे, देवा गायधने, सुरेंद्र बुधे, राजेश वैरागडे, विलास मोहतुरे, सुनिल रहाटे आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)