शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांना वाचवण्यासाठी ‘बढते कदम’चा पुढाकार

By admin | Updated: April 24, 2017 00:56 IST

तहानलेल्यांना पाणी पाजून अनेक लोक पुण्य कमावण्याची गोष्ट आपण अनेक वेळा ऐकत आलो आहे.

तुमसर शहरात मातीच्या पानवठ्याचे वाटप : जागृत युवकांचा आगळावेगळा उपक्रमतुमसर : तहानलेल्यांना पाणी पाजून अनेक लोक पुण्य कमावण्याची गोष्ट आपण अनेक वेळा ऐकत आलो आहे. मुक्या पक्ष्यांना घरुन हाकलण्याचे प्रकार ही अनेक वेळा पाहावयास मिळतात. परंतु याच मुक्या पक्ष्यांची काळजी घेणाऱ्यांची संख्या मात्र क्वचितत पाहावयास मिळते. वाढत्या रखरखत्या उन्हात अनेक पक्षी पाण्यापासून तडफडत जीव जातो. अशा मुक्या पक्षांना मात्र पाणी पाजण्यासाठी आज तुमसरातील सिंधी समाजातील काही जागृत युवक ‘बढते कदम’चा उपक्रम राबवित आहेत. शहराच्या अनेक भागात जावून हे तरूण, मातीपासून निर्मित लहान पाणवठे वाटप करण्याचा उपक्रम राबवित आहे. यात शहराच्या अनेक भागातील झाडावर तर कुणाच्या घरी जावून पानवठयाचे वाटप केले जात आहे. यात डॉ. गोंविद कोडवाणी, माजी नगरसेवक सुनिल लांजेवार, अनील कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थित ‘बढते कदम’ या संगठनेने पानवठयाचे वाटप केले. यावेळी संघटनेचे दिलीप फुलवधवा, अ‍ॅड. मनिष रावलानी, अ‍ॅड. दिपक रावलानी, बंटी आसवानी, बंटी नरसिंगानी, कैलास ईसरानी, नितिश गुरुवानी, दुर्गेश श्रीचंदानी, मनोज आमुदानी, अमित पोपटानी, कमलेश माधवानी, किशन रोचवानी, निखिल फुलवधवा, तरुण रंगवानी, सच्चानंद माधवानी, या कार्येकर्त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेत परिश्रम घेतले व पानवठयांचे वाटप केले. (तालुका/शहर प्रतिनिधी)