शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन वाहन कर्मचारी भरती करा

By admin | Updated: May 30, 2016 00:59 IST

नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन वॉर्डातील घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पालिका पदाधिकारी एकवटले...

पवनी : नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन वॉर्डातील घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पालिका पदाधिकारी एकवटले व कर्मचाऱ्यांअभावी अग्निशमन वाहन लोकांना संकटसमयी कामात येत नाही याची जाणीव झाल्याने चार वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर केले. जिल्हा निवड समिती मार्फत कर्मचारी त्वरीत भरा अथवा कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्तीस मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियान अंतर्गत नगरपालिकेला अग्निशमन वाहन देण्यात आले व कर्मचारी भरतीसंदर्भात निर्देश देण्यात आले. सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक हे वर्ग ३ चे पद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरावयाचे, वाहन चालक कम आॅपरेटर हे वर्ग ३ चे पद जिल्हा निवड समिती मार्फत भरावयाचे तर फायरमन हे वर्ग ४ चे पद नगरपालिका सर्वसाधारण सभेच्या परवानगीने भरावयाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु गेल्या चार वर्षात कर्मचारी कोणी व कसे भरावयाचे यावर मंथन होत राहिले. पालिका प्रशासनाने सोयीचा अर्थ काढला व अग्निशमन वाहन कर्मचारी नसल्याने तसेच पडून राहिले. फायरमन हे वर्ग ४ चे पद सर्वसाधारण सभेने भरण्याऐवजी राजकारणापायी समिती नेमण्यात आली. त्यावरही वादंग झाले व पद भरावयाचे तसेच राहिले.नवतपात १५ दिवसात मोठ्या मोठ्या घरांना आग लागली. लाखोंची संपत्ती जळून खाक झाली. घटनास्थळी नागरिक पालिका पदाधिकाऱ्यांना वाटेल ते बोलले. त्याचा परिणाम म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना पालिका पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले. निवेदन देऊन कर्मचारी भरतीसाठी पाठपुरावा करण्यात आला. निवेदनावर न.प. अध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष विजय ठक्कर, नगरसेवक नरेश बावनकर, तुलसी वंजारी, धर्मेंद्र नंदरधने, भास्कर उरकुडकर, सुरेखा जनबंधू, पुष्पा भुरे, माया खापर्डे, वनिता काटेखाये यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)