शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सालई खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

उसर्रा : मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी मार्गदर्शन समारोह आयोजित ...

उसर्रा : मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी मार्गदर्शन समारोह आयोजित करण्यात आला होता. या जिल्हास्तरीय प्रतिभा सन्मान, वर-वधु परिचय संमेलनासोबतच महिलांसाठी हळद-कुंकू कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय लोधी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या सौजन्याने असून, कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आय.आर.एस. अधिकारी लोकेशकुमार लिल्हारे उपस्थित होते. उद्घाटन देवेंद्र लिल्हारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अनंतलाल दमाहे होते. कार्यक्रमाची सुरुवात अमर शहीद रानी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. मार्गदर्शन करताना लोकेश कुमार म्हणाले, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शिक्षण या क्षेत्रात समोर वाढण्यासाठी अंगी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, असे सांगितले. परिसरात असलेल्या लोधी समाजातील सर्व पदाधिकारी, सेवानिवृत्त पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार बहाल करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित अखिल भारतीय लोधी कर्मचारी संघटनेतील विजय बघेले, रमेश बिरणवारे, शंकर नागपुरे जगन्नाथ मरोडिया, ज्ञानेश्वर दमाहे, खुशाल नागपुरे, रामचंद्र मोतीवाले, नरेंद्र नागपुरे, रोशनलाल लिल्हारे, रामेश्वर लिल्हारे, अंकुश दमाहे, मुकेश परदेशी, गजानन मरोलिया, सी.एस. मुटकुरे, हरिशचंद्र बंधाटे, श्यामसुंदर नागपुरे, ज्ञानेश्वरर बिरणवार, प्रशांत बिरे शिवनी, रवींद्र दमाहे, कुवरलाल दमाहे, पतीराम दमाहे, चैनलाल मसरके, अंकुश दमाहे, हरिश्चंद्र बंधाटे, नितीन लिल्हारे, राजकुमारी लिल्हारे उपस्थित होते, तसेच अमरकंठ सव्वालाखे, मोतीलाल अठराहे, राजुभाऊ सव्वालाखे, लक्ष्मीकांत सव्वालाखे, नंदलाल लिल्हारे, राजू लिल्हारे, रोशन अठराहे, महेश दमाहे, प्रवीण लिल्हारे, दर्शन लिल्हारे, मयूर लिल्हारे, युगल नागपूरे, दुर्गेश लिल्हारे, रोहीत सोनवाणे, छोटेलाल दमाहे, राजेश्वर दमाहे, प्रशांत दमाहे, प्रवीण सव्वालाखे व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.