शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. सदस्यांचा सभेवर बहिष्कार

By admin | Updated: February 19, 2016 01:03 IST

तुमसर पंचायत समितीच्या २० सदस्यांनी गुरूवारी होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार घालून खंडविकास अधिकाऱ्यांना

तुमसर : तुमसर पंचायत समितीच्या २० सदस्यांनी गुरूवारी होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार घालून खंडविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातला. मागील सहा महिन्यापासून पंचायत समिती मासिक सभेत तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी गैरहजर राहत असल्याने विकास कामांना खीळ बसत असल्याचा आरोप सदर पंचायत समिती सदस्यांनी केला आहे.तुमसर पंचायत समितीची मासिक सभा गुरूवारी ठेवण्यात आली होती, परंतु पंचायत समिती अधिकारी वगळता इतर विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, वनक्षेत्र अधिकारी, लेंडेझरी, नाकाडोंगरी, चिचोली, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, उपअभियंता, उपविभाग, उपअभियंता विद्युत विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सामाजिक वनिकरण, शालेय पोषण आहार, पशुसंवर्धन अधिकारी, राज्यस्तर उपस्थित नव्हते. संबंधित विभागाचे प्रश्न व समस्या कुणाला विचारावे, असा प्रश्न पंचायत समिती सदस्यांनी खंडविकास अधिकारी केशव गड्डापोड यांना विचारून धारेवर धरले. मागील सहा महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या विभागाचे अधिकारी महिन्याच्या सभेला उपस्थित राहत नाही त्यामुळे लोकप्रतिनिधींचा हा अपमान असल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)