शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल,डिझेल व गॅस चे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

०९लोक २० के तुमसर: गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी ...

०९लोक २० के

तुमसर: गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात तहसीलदार तुमसर यांना निवेदन सोपवून केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी राष्ट्रवादी

काँग्रेसचे जिल्हा महासचिव विजयकुमार डेकाटे, प्रदेशसचिव अभिषेक कारेमोरे, शहर अध्यक्ष राजेश देशमुख, योगेश सिंगनजुड़े, सुनिल थोटे,नगरसेवक सलाम तुरक, तिलक गजभिये, खेमराज गभने, प्रमोद इलमे, रामकृष्ण उकरे,यासीन छवारे, प्रदीप भरनेकर, गोवर्धन किरपाने, अनिल साठवने, संदेश डुंभरे , सुदीप ठाकुर, महिला अध्यक्ष पमा ठाकुर, सरोज भुरे, खुशलता गजभिये, जयश्री गभने, रहमतबी मिर्जा,वंदना आकरे, कविता साखरवाडे,रमेश गायधने सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते