दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे. ...
केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे सन २०२० पर्यंत देश कृष्ठरोगाचे दुरीकरण करणे, समाजातील कृष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, सन २००३ पासून जिल्ह्यात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबव ...
भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग, शिक्षण विभाग, महसूल, वनविभागासह इतर विभागातील २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात आहे. या कुटुंबियांना असंख्य अडचणी येत असून कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. ...
भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे ...
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे. ...
भरपावसात रांग लावूनही बांधकाम कामगारांना कीट मिळत नसल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी सोमवारी सकाळी १० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत मार्ग सुरळी ...
वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेच ...
इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ई ...