विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भंडारा व तुमसर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भंडारा व तुमसर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचल्यानंतर यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंग ...
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. ...
अभियाना दरम्यान तालुक्यातील ग्रामीण शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करणार आहेत. तर कृष्ठरोग उपचारावरील ५६ क्षयरोग ९१, एमडीआर ५ रुग्ण व समाजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरा ...
मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले. ...
गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनदायी वैनगंगा नदीला पूर आला आहे. गत २४ तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे. उगमस्थानाकडील पुजारीटोला, कालीसराड आणि धापेवाडा प्रकल्पाचे द ...
रेल्वे पुलचे स्ट्रक्चरल (गुणवत्ता तपासणी) ऑडीट करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिल्याची माहिती आहे. माडगी (देव्हाडी) येथील नदीपात्रात ब्रिटीशकालीन व दुसरा भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम केलेले पुल आहे. १०० व ६० ते ६५ वर्ष दोन्ही पुलांना झाले आह ...