दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे. ...
पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस् ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी-देव्हाडी शिवारात वीज तारा लोंबकळत आहे. मालवाहू ट्रकमधील साहित्यांचा संपर्क वीज तारांशी येत आहे. सध्या सदर महामार्ग धोकादायक ठरत आहे. रस्त्यांची उंची वाढल्याने लोंबकळणाºया तारांचा संपर्क मालवाहतूक ट्रकशी येत आ ...
साकोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. उसगाव, मक्कीटोला येथील नाल्यावरील पुलाजवळ चक्क एक कार पूराच्या पाण्यात वाहून गेली. नागरिकांनी वेळीच दखल घेवून कारमधील दोघांना वाचविले. साकोली तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली ...
सभेमध्ये शेतकऱ्यांसमोर मागील वार्षिक वर्षीचा अहवाल वाचून दाखविण्यात आला. सर्वप्रथम इस्तारी बोरकर यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. २०१९ - २०२० अंदाज पत्रक मंजूर करणे, ऑडीट करण्याकरितभा ऑडीटरची नेमणूक करणे, कर्जाची मर्यादा वाढविणे, थक ...
रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. ...
सरपंच महादेव बुरडे यांनी मागील वर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी जानेवारी २०१९ पासून गावात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी यावर्षी तान्हा पोळ्या दिवशी पूर्ण केली. तान्हा पोळ्याच्या दिवश ...
तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची ...
परसोडीवासीयांनी जपलेले १६१ वर्षांची परंपरा पाहण्यासाठी गावात एकच गर्दी झाली होती. पोळ्याचे आयोजन गावची पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. बालगोपालांपासून तर वयोवृद्धांची गर्दी होती. महाराष ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून ...