शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथू ...
धानाला तीन हजार रुपये भाव आणि ५०० रुपये बोनस देण्याची ग्वाही देत नाना पटोले म्हणाले, गोसेखुर्दच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी विस्तृत केल्या जाणार, राज्यात दोन लाख ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार, ज्यांना नोकऱ्या नाही अशा सुशिक्षितांना पाच हजार रुपये ...
साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर विधानसभेचे उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मांडेसर, धोप, बघेडा, आष्टी, सिहोरा, देव्हाडी येथे खासदार प्रफुल्ल पटेलांनी सभा घेतली. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, ...
जवाहरनगर पेट्रोलपंप येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात युजीसी दिल्ली पुरस्कृत महात्मा गांधीचे अभ्यास केंद्राद्वारे गांधी विचारधारा आणि ग्रामस्वराजची संकल्पना या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी नागपूर विद्यापिठाचे कुल ...
महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यांचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच ...
जिल्ह्यात सरासरी १३३० मिलीमीटर पाऊस बरसतो, असे गृहीत धरले जाते. मागील वर्षी म्हणजेच २०१८ च्या मान्सून सत्रात १ जून ते १० आॅक्टोबर पर्यंत सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस बरसला होता. मात्र यावर्षी याच तारखेपर्यंत एकुण १२८२ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यात सर्वाध ...
बुधवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास तपासणीसाठी नागपूर-भंडारा शिवशाही बस थांबविण्यात आली. पोलीस प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करीत होते. त्याचवेळी चालकाला काहीतरी संशय आला. त्याने बसच्या चाकाची पाहणी सुरु केली. तेव्हा बसच्या मागच्या चाकाचे चार बोल्ट निखळ ...