भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय स ...
सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी तथा लोकमतचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला अतिथींच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर श्रीगणेश वंदना व अतिथींचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. ...
जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्य ...
रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणत ...
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभाग, तहसील विभाग आणि त्रिसदस्यीय समितीने केलेल्या पंचनाम्यात वेगवेगळे आकडे आलेले आहेत. आणि अजूनही पंचनामे सुरू असल्याने या सर्व आकड्यात बदल होणार आहे. ...
तत्कालिन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर. अंतुले यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यात १९८५-८६ मध्ये भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली. एक कोटी रुपये या भवनासाठी खर्च करण्यात आले होते. या भवनात सुसज्ज सभाग ...
भंडारा-तुमसर आंतरराज्यीय रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून तुमसर शहरात याच मार्गाने वाहनांचा प्रवेश होतो. रस्ता दुपदरी असतांनाही तुमसर पंचायत समितीसमोर तसेच बाजार समिती व राजाराम लॉनसमोरील दुभाजक वाहनाच्या धडकेत तुटले आहे. येथे यापूर्वीही अनेक ...
हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस व ...
लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्कार एकूण १२ कॅटेगिरीत दिले जातील. यात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदन्योमुख नेत ...
दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, ...