नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० ...
भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च डिजीटल प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मकरसंक्रांतींचा सणही अविस्मरणीय ठरला. ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्ह ...
ओबीसी क्रांती मोर्चाने केलेल्या प्रदीर्घ लढ्याची आणि मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ८ जानेवारीला आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अधिकार वापरून ओबीसींची वेगळी जनगणना करण्याचा प्रस्ताव मांडून एकमताने पारित करून घेतला. यासाठी ना.छ ...
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मन ...
गटशिक्षणाधिकारी दहिवले यांनी शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे प्रलंबित न ठेवता जिल्हा परिषद येथे तत्काळ सादर करण्यात येतील, तसेच त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव फेरसादर करण्यात येतील, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषद येथे पाठविणे, अति ...
यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच ...
विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण ...
बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य ...