नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी सर्वच तहसील कार्यालयात प्रसिध्दीसाठी ... ...
केंद्र सरकारच्या औद्योगिक व आर्थिक धोरणाच्या विरोधात दोन वर्षापासून आंदोलन सुरु आहे. धरणे, रस्ता रोको, निदर्शने यासोबत पाच दिवसाचा संपही करण्यात आला होता. आता बुधवार ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. विविध १६ मागण्यांसाठी हा संप पुकार ...
भंडारा जिल्ह्यात १२५ च्या वर एटीएम केंद्र आहेत. त्यातही एकट्या भंडारा शहरात ३५ च्या वर एटीएम आहेत. यात बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक यासह अन्य १४ पेक्षा जास्त बँकांचे एटीएम आहेत. यातील ...
लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने भागवत सप्ताह आणि ग्रामगीता वाचन कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत केले होते. केशव महाराज भोंडे यांनी भागवत कथेचे वाचन केले. रविवारी समारोपीय कार्यक्रम आयोजित होता. काल्याच्य ...
अनेक खातेधारक कामासाठी बँक उघडण्यापुर्वीच बँकेसमोर रांगेत उभे राहतात. अनेकदा कर्मचाºयांना कामासाठी विचारपूस केल्यास हे कर्मचारी कामाची टाळाटाळ करीत दुसऱ्या टेबलकडे बोट दाखवितात. बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकदा एटी ...
व्यक्तिमत्व हे जगाच्या पाठीवर कायम यशस्वी राहिलेले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तुषार उमाळे यांनी केले. लाखनी येथील द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मु ...
तुमसर तालुक्यात किमान सात ते आठ दिवस अवकाळी पाऊस पडला. ढगाळ वातावरण, कुठे गारपीट झाली. त्यामुळे फळ व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली होती. येथे थातूरमातूर चौकशी व पाहणी करण्यात आली. ...
भंडारा जिल्ह्यात भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात गावभोजनासाठी गेलेल्या तब्बल ३०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या रोहणी येथे रविवारी घडली. ...
केंद व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोहाडी येथील १४६ नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार घराच्या पायव्याचे काम पूर्ण केल्यावर पहिला हप्ता, सज्जा लेव्हलपर्यंत बांधकाम केल्यावर दुसरा हप् ...
भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात चोरींच्या घटनांचा आलेख वाढत आहे. दिवसाढवळ्या चोरीपासून ते बँकेवर दरोडा टाकण्यापर्यंतच्या घटना गत वर्षभरात जिल्ह्यात घडल्या आहेत. साकोली येथील बँक आॅफ इंडियावर ऐन निवडणुकीच्या काळात दरोडा टाकण्यात आला. तब्बल दोन कोटी रू ...