साकोली तालुक्यात चुलबंद नदीवर उमरी, लवारी, परसोडी, पोवारटोली, गोंडउमरी, खंडाळा हे घाट आहेत. त्यापैकी परसोडी पोवारटोली आणि गोंडउमरी घाटांचा लिलाव झाला होता. आता या लिलाव झालेल्या घाटांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली आहे. मात्र त्यानंतरही लिलाव झालेल्या ...
वाहनचालक भूपेंद्र बावनकुळे यांना परिस्थिती सांगितली. त्यांनीही क्षणाचा विचार न करता कर्तव्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असे समजून थेट बाळ आणि बाळंतीणीला आपल्या वाहनात बसविले. काही वेळातच रुग्णवाहिका झालेले पोलिसांचे वाहन लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पोहचले ...
गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली ...
भटकत असलेल्या या पिलूला स्थानिक नागरिक व वनअधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवदान देण्यात आले. वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अस्वलीच्या पिल्लूला बाटलीच्या सहायाने दूध पाजले. थोड्यावेळात पिलाची आई तिथे येईल याची वाट पाहण्यात आली. संध्याकाळ होवूनह ...
तालुक्यातील सालेभाटा येथे असलेले धान खरेदी केंद्र गत दोन महिन्यांपासून बंद आहे. ते केंद्र त्वरीत सुरू करण्यासाठी सालेभाटा येथील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
मुरूमाच्या अवैध खोदकाम बाबत अनेक तक्रार करण्यात आल्या असल्या तरी उपविभागीय अधिकारी, मोहाडीचे तहसीलदार, तलाठी व महसूल प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. जांब, आंधळगाव, मोहाडी ते साकोली पर्यंत राज्य महामार्गाचे कंत्राट शिवालय कन्स्ट्रक ...
एक तारखेच्या नियमित वेतनाबाबत ज्या स्तरावर वेतन अडेल त्या अधिकारी, कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्यात येईल, तसेच शिक्षणाधिकारी, पे युनिट, बँक अधिकारी यांची संयुक्त सभा घेण्यात येईल, वैद्यकीय व थकबाकी देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे तत ...
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी भंडारात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. तूर पिकांसह हरभरा, चणा व अन्य कठाण पिकांना याचा फटका बसला. ढगाळ वातावरण हे अळी निर्माणीसाठी पोषक ठरत असते. फुलोºयानंतर बिजाईच्या उत्पादना ...
शासनाच्या आदेशाने नोव्हेंबरपासून जिल्ह्यात धान खरेदी सुरु झाली. सातही तालुक्यात धान हेच मुख्य पीक असल्याने संपूर्ण खरीप धानाचाच आहे. आधारभूत केंद्र अपुऱ्या सोईने सुरु झाले. तीन महिने संपत आले तरी आधारभूत केंद्र सेवेत परिपूर्ण नाही. सर्वात महत्वाचे म् ...
आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, ...