लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
नळयोजनेसाठी गावकरी एकवटले - Marathi News | The villagers converge for a drinking water project | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नळयोजनेसाठी गावकरी एकवटले

सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत. गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी ...

तुमसर-नाकाडोंगरी राज्यमार्गाचे हाल - Marathi News | Tumsar-Nakadongri State Highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर-नाकाडोंगरी राज्यमार्गाचे हाल

मध्यप्रदेश व महाराष्ट्रला जोडणारा राज्यमार्ग हा अख्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात महत्वाचा डांबरी रस्ता १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. रस्त्यावर ना खड्डे पडले ना ही तो उखडला गेला होता. त्यामुळे या मार्गाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. परंत ...

भंडाऱ्याजवळ अपघातात भुसावळचे दोन भाऊ ठार - Marathi News | Two brothers killed in accident near Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्याजवळ अपघातात भुसावळचे दोन भाऊ ठार

बोलेरो पीकअप वाहनाचे पंक्चर झालेले चाक बदलविताना समोरुन आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळ येथील दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा नजिक भिलेवाडा येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. ...

अध्यक्ष, उपाध्यक्षासह संचालक निष्कासित - Marathi News | Expelled the director, including the vice president | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अध्यक्ष, उपाध्यक्षासह संचालक निष्कासित

सदर संस्थचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मासिक सभेच्या ठरावाची सत्यप्रत अध्यक्ष आशा ठाकरे यांनी असे अर्ज व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना २८ नोव्हेंबर २०१९ केले होते. आजपावेतो संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका स ...

जुन्या पेंशनसाठी रस्त्यावर उतरू - Marathi News | Get on the road for an old pension | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या पेंशनसाठी रस्त्यावर उतरू

जुनी पेन्शन योजना हा संघटनेचा प्रमुख अजेंडा आहे. वेळ आली तर शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरू. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा कार्यकर्त्याच्या ताकतीवर लढा देणारी संघटना असून संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेचे हात बळकट करा, असे आवाहन विमाशीचे ...

भंगार एसटीतून जीवघेणा प्रवास - Marathi News | Life-threatening journey from the wrecked ST | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंगार एसटीतून जीवघेणा प्रवास

भंडारा येथे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. भंगार बसेसचा वापर अजुनही सुरूच असल्याने रस्त्यातच एसटी बस बंद पडणे, धक्का मारणे आदी समस्यांचा सामना चालकांना करावा लागतो. अशास्थिती ...

अवकाळी पावसाचा फटका - Marathi News | Precipitation Precipitation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळी पावसाचा फटका

लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पा ...

घानोडच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - Marathi News | Will solve Ghanod problem preferably | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घानोडच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

ज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन ...

शासनाच्या विविध योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार - Marathi News | Various schemes of the Government will reach every farmer | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासनाच्या विविध योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्म ...