गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्या ...
रोजगार मेळाव्यासाठी तालुक्यातील ४६० सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली. यावेळी पुणे, कोल्हापूर तसेच राज्याबाहेरील कंपनींनी सहभाग नोंदविला. आमदार राजू कारेमोरे यांनी जिल्ह्यातील कंपन्यांचा रोजगार देण्यात सहभाग नसून जिल्ह्यातील बेरोजगारीवर मात करण्यासा ...
तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी ...
साकोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्याविरुद्ध सर्व नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावाची तयारी चालविली होती. नगराध्यक्ष धनवंता राऊत विषय समिती सभापती व नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. अधिकाऱ्याशी संगनमत करून साहित्य खरेदी करतात. एकतर्फी निर्णय घ ...
वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अप ...
प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नागपूर वरून डिझेल व पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ भरून येत असलेला टँकर क्रमांक ३५ के ३९५४ गोंदियाकडे जात होता. तीव्र गतीने चालत असलेल्या या टँकरवरील वाहन चालकाचे संतुलन वाहनावरून सुटला. त्यामुळे टँकर सराटी फाट्य ...
शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन ...
शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे म ...
तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी गावात प्राथमिक शिक्षण घेणारे पवन कटनकार हा तरुण अभियंता आहे. शहरातील खासगी कंपनीची नोकरी सोडून गावात परतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे विकास शेती उत्पादनात बदल तथा जैविक खतांचा वापर करण्याकरिता स्वप्नपूर्ती डेअरी ...
राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यातील अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेल ...