मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तु ...
राजेगाव येथील नागरिक २९ फेब्रुवारीपासून भंडारा येथे साखळी उपोषणाला बसले आहेत. प्रशासन व कारखाना व्यवस्थापनाचे अतिक्रमण काढण्याविषयी टाळाटाळ करीत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी मार्च २०१९ ला सदर कंपनीच ...
तुमसर येथून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस वरठी येथील रेल्वे ओव्हरब्रिजजवळील ४० फुट खोल खाईत उतरली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. बस थेट उतारावरुन खाईकडे निघाली असतांना चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. सर्व ३९ प ...
भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ...
कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जावून तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गाव, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा तसेच वयोमानाप्रमाणे डीईसी, आयव्हरमक्टीन व अॅल्बेंडाझोल गोळ्यांचे सेवन जेवणानंतर करावे. १०० टक्के उ ...
वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरण ...
भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीची निवडणूक लवकरच घोषीत होणार आहे. या निवडणुकीत उभे राहणाºया इच्छूकांमध्ये आता चांगलीच चढाओढ दिसत आहे. प्रत्येक जण निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. गावगाड्यातील राजकारण याच एका निवडणुकीवरून चांगले ...
राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्र ...
२५० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणीवापर संस्था कार्यान्वीत राहणार असून प्रती तीन हेक्टरपर्यंत २० मीटर उंचीचे (प्रेशराईज्ड) पाणी दरदिवशी दीड तास याप्रमाणे दिले जाणार आहे. ...