गावातील सुज्ञ नागरिकांनी लुबाडणूक करणाऱ्या किराणा दुकानदाराची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. नवेगावबांध येथील येरणे किराणा दुकानदार जास्त भावाने मिठाची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, निरिक्षण अधिकारी काळे यांच्यासह न ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ४८ गावे एकाच ३१ केव्ही वीज वाहिणी आसगाववर अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच वाहीनीवर वीजेचा भार वाढला असल्याने परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चाल ...
लाखांदूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील किन्ही/ गुंजेपार येथील शेत शिवारात वीज पडून तब्बल १५ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याच दिवशी बारव्हा-चिचाळ परिसरात वादळाच्या त ...
दहा दिवसापूर्वी असाच एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. त्याप्रकरणात पोलिसांसोबत एक दलाल सक्रीय असल्याचे उघड झाले होते. आता त्या दलालाचा शोध साकोली पोलीस घेणार काय, असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे. तालुक्यातून कत्तलीसाठी वाहने जातात. मात्र गु ...
अनेक वर्षापासून साकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्या दोन्ही बाजूला व एकोडी रोडच्या दोन्ही बाजूला भरत आहे. बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक अडचणीची होत होती. तर बरेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे हा बाजार पटाच्या मैदानावर हटविण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरु ...
जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात नव्याने दोन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. हे दोन्ही व्यक्ती पुणे येथून भंडारा येथे आले आहेत. त्यांनी जेव्हा भंडारात प्रवेश केला तेव्हाच त्यांना इन्स्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आ ...
लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्य ...
लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामूळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्य ...
भंडारा तालुक्यातील लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन विधीसंघर्षित बालिकेने मोबाइलच्या वादातून आपल्या स्वत:च्या घरच्या लोकांच्या जेवणात विष टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. ...