भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी खरीप हंगामात ऐन काढणीच्यावेळी अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला बसला. त्यामुळे त्यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली. जिल्ह्यात तब्बल २२ हजार ९९१ ...
मात्र शेतकऱ्याने अडचण निर्माण केल्याने या मजूरांना कामावरुन परतावे लागले. खरीप हंगामात या पांदन रस्त्याने साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पांदन रस्त्याचे मातीकाम जानेवारी महिन्यातच सुरु करण्याची ग ...
चढ्या दराने कुठेही विक्री होणार नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने पथके नेमण्यात आले असून या पथकांची कृषी केंद्रावर करडी नजर राहणार आहे. शेतकऱ्यांना काही समस्या असतील तर पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले ...
रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते सात ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. दहा दिवसांचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांना विचारपूस क ...
कोट्यवधी रुपये खर्च करून नाकडोंगरी-तुमसर राज्यमार्गाचे नूतनीकरण करण्याचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. गावांतर्गत सिमेंटीकरण व गावाबाहेर डांबरीकरण असे या कामाचे स्वरूप आहे. राज्यमार्गावरील मेहगाव, मिटेवाणी येथे सिमेंटिकरणाचे काम काही प्रमाणात अ ...
शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार् ...
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे, ट्रॅक्टरमध्ये भरलेली भिस कोणत्या कामावर नेली जात होती. माती उचलण्याची परवानगी घेतली होती की अनधिकृतपणे माती वाहून नेली जात आहे असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पोल ...
रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रा ...
शाळेचे ते स्वत: संचालक आणि मुख्याध्यापकही होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत आले. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोबाईलवर बोलत ते शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील रुमकडे गेले. मात्र बराच वेळ झाला त ...
भंडारा जिल्हा सुरुवातीला महिनाभर कोरोनामुक्त होता. मात्र गराडा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पाहता पाहता रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली. त्यातही मुंबई-पुणे आदी महानगरातून आलेले व्यक्तीच कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आल ...