पोलिसांनी जप्त करून २८ जनावरांची सुटका केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथे रविवारी करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्ह ...
तुमसर नगरपालिकेत सफाई कंत्राटदाराने तीन वषार्पासून कार्यरत असलेल्या १६ कंत्राटी सफाई कामगारांना कोणतीही चूक नसताना कामावरून कमी केले होते त्याप्रकरणी शिवसेनेने प्रकरण उचलून धरले व सहाय्यक कामगार आयुक्त उ. सु. लोया यांच्याकडे तक्रार केली. साहाय्यक काम ...
कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळा ...
गत चार ते पाच वर्षाचा परिस्थती पाहता जुलै महिन्याशिवाय नदीनाल्यांना पाणीच दिसत नव्हते. नदी काठावरील गावांना पिण्याचे पाण्याची अडचण जाणवत होती. मात्र या वर्षाला वरूण राजा मेहरबान झाल्याने अगदी जून महिन्यातच नदी-नाल्यांना प्रवाह मिळाल्याने भूजल पातळी व ...
अनेक वर्षांपासून अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळेल असे स्वप्न बघितले होते. उपसा सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु या संदर्भीत अनेक प्रश्न अजूनही आवासून उभे आहेत. सालेवाडा, अड्याळ- विरली खंद ...
परंपरागत पध्दतीने बांध्यात थेट रोवणी केली जाते. त्यामुळे जवळजवळ भात्याच्या पऱ्ह्यांची रोवणी होत असल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम मिळतो. परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. दोरीच्या सहाय्याने सरळ रेषे ...
राज्यात २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. वीज वितरण कंपनीने या काळात रिडींग घेतले नाही. एप्रिल आणि मे महिन्यांचे सरासरी बील पाठविले. तर काहींना बीलच प्राप्त झाले नाही. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांच्या हाती भरमसाठ रक्कमेचे बील ...
तुमसर शहरालगतच्या बाम्हणी रेतीघाटाला प्रशासनाकडून परवानगी नसतांना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती डंपींग करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. ट्रकद्वारे वाहतूक कधी होते याच्या मार्गावर असताना बाम्हणी डंपींगवरून ट्रकद्वारे रेती भरून ...
सरपंच आनंद मलेवार आणि ग्रामसेविका निरंजना खंडाळकर यांच्या दूरदृष्टीने गावात वेगाने विकासकामे करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि नागरिकांचा पुढाकारही यासाठी महत्वाचा ठरला. ग्रामपंचायतीने गावविकासाचा निर्धार घेतला. सरपंच आनंद मलेवार या ...