वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच रेतीचे उत्खनन होत आहे. जिल्ह्यातील रेतीला चांगली मागणी असल्याने जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात रेती विक्रीसाठी पाठविली जात आहे. सर्रासपणे वाहतूक सुरु असताना परिसरातील पोलीस मात्र या ...
ज्या भागामध्ये नक्षली कारवाया होतात त्या भागातील लोकांना पोलीस विभागातर्फे नक्षलवाद्यांना कसल्याही प्रकारचे सहकार्य करुन नये व मुख्य प्रवाहात राहून पोलीस प्रशासन व शासनाला सहकार्य करावे असे सांगीतले जाते. परंतु वास्तविक नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करण ...
यातील काही होतकरू व सुधारित शेतकरी खरीप हंगामाला हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करतात. खरिपात पालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात ढेंचा, सोनबोरू लावून जमिनीचे आरोग्य सुधारणेकडे विशेष लक् ...
राज्य व राष्ट्रीय महामार्गाची बांधकामे सध्या सुरु आहेत. सीमेंट रस्ता बांधकाम तथा डांबरीकरणापूर्वी सीमेंट, रेती व गिट्टीचा थर राज्य मार्गावर घातला जातो. या दोन्ही कामांना सध्या जप्तीच्या रेतीचा मोठा आधार मिळत आहे. तुमसर तालुक्यातील बाम्हणी, सुकळी, डों ...
नेरी येथील गीरीधर मते यांनी आपल्या लाख रुपये खर्च करून शेतीत विंधन विहीर तयार केली. त्यानंतर त्याच्या मुलाने वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला. पण, विद्युत जोडणीकरिता प्रतीक्षा करावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. ...
मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे. गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. का ...
कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा ...
तालुक्यातील खैरी पिंडकेपार येथे तीन महिन्यापूर्वी शेत कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेची कुणालाही खबरबात नव्हती. दरम्यान आरोपींनी या कातड्यासाठी ग्राहकाचा शोध सुरु झाला. नागपुरच्या ...
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलिसांनी घटना ...
भंडारा तालुक्यात मुंबई येथून आलेला ३२ वर्षीय तरुण, दिल्ली येथून आलेला ४६ वर्षीय पुरुष आणि अतिनिकट संपर्कातील १९ वर्षीय तरुणी असे तिघांचे नमुने शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. मोहाडी तालुक्यातील ३६ वर्षीय महिला आणि दहा वर्षीय बालिकेचा कोरोनाबाधीतांमध्ये स ...