नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) शुक्रवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनातून डॉ. रूची पटले, दिक्षा मानापुरे, सेफाली रंगारी, रितु कुर्वे, दिलीप खडतकर प्रवास करीत होते. बिनाखी गावाजवळ ...
सुधीर कुंभरे हे अड्याळ वनविभागांतर्गत किटाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुंभरे यांनी २० फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लाकूड भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. तसेच याबाबतची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बलखोडे यांना ...
रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली. ...
धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नव ...
सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी ...
दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी ...
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यातील इतर नगर पालिकांसह लाखनी नगर पंचायतलासुद्धा शेकडो गरजू, बेघर, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांनी आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक लक्ष व केंद्र शासनाकडून दीड लक्ष ...
बावनथडी नदी काठावरील घानोड, सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील माफियांनी रेतीची डम्पिंग यार्ड गत वर्षात तयार केला आहे. या यार्डमधील रेतीची विक्री त्यांनी केली नाही. या डम्पिंग यार्डमध्ये एक हजार ब्रास रेतीची साठवणूक असतांना त्यांनी दोन हजार ब्रास ...