कोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा ...
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण आहे. बहिण भावाचे नाते अधिक वृद्धींगत करण्यात पोस्ट खात्याचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हा बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला पोस्टाच्या पाकीटातून राखी पाठवायची. मात्र वाहतुकीची सुविधा ...
सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरो ...
पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी संसाराचा गाडा ओढणे सुरू केले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्या धडपडत होत्या. आशा सेविका म्हणून काम करताना त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या. कोरोना संकटकाळात त्या मदतीसाठ ...
सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक ...
अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी वॉर्डवासीयांनी नगर पंचायतला वारंवार करूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायतने त्या तीन अतिक्र मणधारकांना तीन वेळा नोटीस बजावली व दोन दिवसात अतिक्र मणाची जागा खाली करा अस ...
बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आह ...
जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ...
खुशबू रतनलाल पारधी (२३) रा. चिचोली असे मृत तरुणीचे नाव आहे. तर विद्वेश्वरी भारत ठाकूर (२८) रा. बघेडा ही बहिण तर रेखा पारधी या वहिणी गंभीर जखमी झाल्या. तंत्रनिकेतनचे शिक्षण घेतलेली खुशबू बहिण आणि वहिनीसोबत दुचाकीक्रमांक एम एच ४९ ए ८३५५ ने तुमसरवरुन चि ...