सद्रक्षणाय-खलनिग्रणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. ही जवाबदारी योग्यरित्या सांभाळत असले तरी अनेकदा त्यांच्यावर टिकेची झोळ उठविली जाते. मात्र पोलिसही एक माणूसच आहे. त्यांचीही एक सामाजिक बांधिलकी आहे. ...
रेती तस्करांनी सुकळी दे. नदीघाटाची तस्करांनी वाट लावली आहे. दर्जेदार व दाणेदार पांढरी शुभ्र रेतीची सर्रास लुट सुरु असतांना जिल्हा स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे. अद्याप पावेतो येथे मोठी कारवाई झाली नाही. राजकीय दबाव की अर्थकारण ...
कोरोना काळात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. देयकांची तपासणी करण्यासाठी उपविभाागी ...
वामन डोमळूजी वैद्य (५५) रा. पवनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर विशाल रमेश खोकले (२२) रा. कोथुर्णा असे जखमी तरूणाचे नाव आहे. बुधवारी वामन वैद्य यांच्या नातेवाईकाचे मांगली येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पवनीवरून दुचाकीने आले होते. ...
बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडप ...
राज्य शासनातर्फे कोरोना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांचा मृत्यू झाला तर अशा या कोरोना योद्धांच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत दिली जाते. उल्लेखनीय म्हणजे आज मंगळवारी सकाळी भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ काटेखाये यांचा उपचारादरम्यान ...
घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढाली ...
Bhandara News, death भंडारा जिल्ह्यातील हरदोली गावालगतच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्याच्या हरदोली येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
agriculture, Bhandara News भाजीपाल्याची नवनवीन बियाणे विकसीत होण्याच्या या काळात ब्रिंजल चवळी या वाणाची पेरणी केल्यानंतर तब्बल चार फूट लांबीची चवळीची शेंग वेलाला लागली आहे. ...