जवाहरनगर ठाणा मार्गावरील प्रोपेक्स सरोवर भीमगीरी पहाडी परिसरात ३० ऑक्टोबरच्या रात्री १०.४५ वाजता खासगी सुरक्षा रक्षकांना सर्वप्रथम दर्शन झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला काहींनी ही अफवा आहे असे सांगितले. सोशल मीडीयावरुन एक चुकीची दृ ...
crime News : कुंपणाच्या जागेच्या वादातून कुऱ्हाडीने मानेवर वार करून वृद्धाचा खून करण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
दुसरी कारवाई सिहोरा पोलिसांनी तुमसर तालुक्यातील चुलरडोह येथे केली. या ठिकाणी अवैध दारु आणि मोहामाच जप्त करण्यात आला. मनोज ईश्वर मडावी (४५) रा.चुलरडोह याला ताब्यात घेण्यात आले. सिहोराचे ठाणेदार पवार यांनी आपल्या पथकासोबत ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अ ...
भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला ...
वैनगंगा नदीला २९ व ३१ ऑगस्ट रोजी महापूर आला होता. या महापूराने भंडारा शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. शेकडो हेक्टर जमीन आणि घरांना याचा फटका बसला. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या पुरवठा विभागाच्या तीन पैकी दोन गोदामात पुराच ...
भंडारा जिल्ह्यात रेती घाट लिलाव नसतांना रेती चोरीला उच्चांक गाठला पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या गुंडेगाव भोजापूर व धानोरी येथे रेती तस्करांनी चोरीसाठी बस्तान मांडले असून तीनशेच्या वर ट्रक टिप्पर तालुका महसूल कार्यालयाच्या समोरूनच वाहतूक केली जाते याची ...
मोहाडी आणि तुमसर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत ...
भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नि ...
एन -९५ मास्कची आम्ही कुठल्याही जास्त दराने विक्री केलेली नाही. याउलट आमच्याकडे जेनेरिक मेडिकल औषधी अंतर्गत २५ रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहे. ग्राहकांना सहजपणे मास्क उपलब्ध होेत आहे. कुठल्याही शासकीय आदेशांचे उल्लंघन केलेले नाही. परंतु कुणाचेही नुकसान ...