दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत इतरांना सुद्धा मास् ...
मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्या प्रतीच्या धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवू ...
जिल्ह्यात १२ हजार ४४० पुरुष आणि ५ हजार ९९४ महिला असे १८ हजार ४४३ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ४६२ पुुरुष आणि ३९१३ महिला मतदारांनी अशा एकुण १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७६.०६ तर महिलांची ६५.२८ टक्के आहे. जि ...
graduate constituency : जिल्ह्यात एकुण 18 हजार 434 मतदार असुन यापैकी 13375 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 9462 पुरुष 3913 स्त्री मतदार आहेत. ...
Bhandara News Agriculture पूरग्रस्त, परतीचा पाऊस मुळे बेजार झालेल्या सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर मावा तुडतुडा रोगाने नवीन संकट निर्माण केले आहे. उभ्या धान पिकांना जाळण्याचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ह ...
जिल्ह्यात आधारभूत ७३ धान खरेदी केंद्र अंतर्गत धान मोजणी चा हंगाम जोमात सुरू आहे. १८६८ रूपये या हमीभावाने धान खरेदी केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सातशे रुपये बोनस सुद्धा जाहीर झालेला आहे. बोनस मुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र धानाची आधारभूत किंम ...
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म् ...
भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक ...
यावर्षी सुरूवातीपासूनच धान खरेदी शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर वाईट अनुभव आले होते. अनेक शेतकऱ्यांना आठ आठ दिवस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र यावर्षी तशी स्थिती येणार नसल्याचे दिसत आहे. आठवडाभरापुर ...