ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे तलावालगतच्या सिल्ली - गराडा पांदण रस्त्यावर अंदाजे तीस वर्षीय युवतीला पडलेल्या अवस्थेत बघून शेती कामासाठी गेलेल्या शेतमजूर महिलांनी गावात माहीती दिली. ...
Bhandara Accident News: मध्य प्रदेशातून धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रकला अन्य दुसऱ्या ट्रकने कट मारल्याने ट्रक चालकांचे नियंत्रण सुटले. यात धानाचे पोती घेऊन येणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील बिनाखी गावांचे शेजारी उलटला. ...