अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Bhandara : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एक लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाही तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, असा धमकीवजा इशारा भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. ...
Bhandara : डायबेटिक फूडमध्ये तूप-मसालेविरहित भाजी, गव्हाची किंवा मल्टिग्रेन चपाती, ब्राउन राइस किंवा बाजरीचा भात. साखरविरहित दही किंवा ताक, फळांचे नियंत्रित प्रमाणातील तुकडे, साखर न टाकता बनवलेला ग्रीन टी यांचा समावेश राहणार आहे. ...
Bhandara : धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. ...
Bhandara : साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. ...
कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले. ...
Bhandara : राज्यभरात सुमारे ६ लाखांहून अधिक बालके कुपोषणाच्या श्रेणीत असून त्यापैकी ४.५ लाखांपेक्षा जास्त अतिकुपोषित आहेत, अशी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाची माहिती आहे. ...