नागपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गिीखदानमधील भीमनगर झोपडपीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे. ...
एमआयडीसीमध्ये भूखंड विकास शुल्कात कपातीचा निर्णय राज्य सरकारने दिला उद्योगांना दिलासा : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे विधानसभेत निवेदन नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी) तर्फे देण्यात येणाऱ्या भूखंडांच्या विकासास ...
नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. ६८ वर्षांच्य ...