बेंगळुरू : भारतात सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भ ...