लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकल्पग्रस्तांनाच मासेमारीचा अधिकार मिळावा - Marathi News | Project affected people get fishing rights | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रकल्पग्रस्तांनाच मासेमारीचा अधिकार मिळावा

गोसेखुर्द धरणात बुडीत झालेल्या आणि इतरत्र पुर्नवसीत झालेल्या गावांना भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी गावातील १८ नागरी सुविधांची पाहणी केली. ...

ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा - Marathi News | Frozen water supply in Thane area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे. ...

जाणवू लागले उन्हाचे चटके - Marathi News | I started feeling hot | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जाणवू लागले उन्हाचे चटके

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडक उन्ह जाणवू लागले असून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. ...

फुफ्फुसाचा होतोय कोळसा ! २०२० पर्यंत केवळ सिगारेटमुळे होतील १३ टक्के मृत्यू - Marathi News | Lubricating the lungs! By 2020, only 13% of cigarettes will die | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :फुफ्फुसाचा होतोय कोळसा ! २०२० पर्यंत केवळ सिगारेटमुळे होतील १३ टक्के मृत्यू

धूम्रपान करणे हे काही लोकांसाठी स्टेटस सिंबल आहे, तर काही लोकांसाठी फॅशन मात्र या नव्या संस्कृतीचे तोटे दिसायला सुरूवात झाली आहे. ...

कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका - Marathi News | Health risk of pesticide spraying | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात. ...

पवनीत सौंदर्यीकरणाचे काम सुरु - Marathi News | The work of Pawneet beautification started | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनीत सौंदर्यीकरणाचे काम सुरु

येथील ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे व डागडुजीचे काम पुरातत्व विभागातर्फे सुरु आहे. ...

चौरास भागातील धान उत्पादक शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Wheat procurement farmers in four quarters are waiting for inflation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चौरास भागातील धान उत्पादक शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत

भंडारा जिल्हयातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या पवनी तालुक्यात धानाचे पिक मुख्य असून येथे खरीब हंगामात तसेच उन्हाळी धानाचे पिक मोठ्या प्रमाणात होते. ...

तलाव मोजताहेत शेवटची घटका - Marathi News | The last element counting the pond | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलाव मोजताहेत शेवटची घटका

राज्य शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हा परिषदेचे जुने तलाव शेवटची घटका मोजत आहे. ...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - Marathi News | Blame the peasants seven times | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. ...