शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

किटाडी येथे आमचा गाव विकास कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST

किटाडी येथे आमचा गाव आमचा विकासांतर्गत कार्यक्रम पंधराव्या वित्त आयोगाचे नियोजन, चौफेर विकासाचे मार्गदर्शन पालांदूर आमचा गाव आमचा विकासांतर्गत ...

किटाडी येथे आमचा गाव आमचा विकासांतर्गत कार्यक्रम

पंधराव्या वित्त आयोगाचे नियोजन, चौफेर विकासाचे मार्गदर्शन

पालांदूर आमचा गाव आमचा विकासांतर्गत गावाला चौफेर विकासाची सुवर्णसंधी मिळावी व गावाला मिळणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगाचे योग्य ते नियोजन व्हावे, याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पार पडले. नरेश नवखरे समन्वयक लाखणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून ग्रामपंचायत कार्यालय किटाळी येथे कार्यक्रम पार पडले. यावेळी सरपंच प्रीती गेडाम, उपसरपंच धनंजय घाटबांधे, ग्रामपंचायत सदस्य लेखराम चौधरी, आशा घाटबांधे, सरिता कुसराम, पोलीस पाटील धुर्वे, पोलीस पाटील आनंदराव बोरकर वाकल, ग्रामपंचायत सदस्य मालती निखारे, कृषी सहायक चुडामण नंदनवार, शेखर निर्वाण, कैलास नान्हे, मिलिंद गेडाम, राजू भोयर संचालन व आभार ग्रामसेवक जे.एन. आकरे यांनी सांभाळले.