शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुजबी येथे मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

भंडारा : तालुक्यातील मुजबी येथील रक्षक क्रिकेट क्लब मुजबीच्या वतीने १७ जानेवारीपासून मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

भंडारा : तालुक्यातील मुजबी येथील रक्षक क्रिकेट क्लब मुजबीच्या वतीने १७ जानेवारीपासून मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद‌्घाटन प्रसिद्ध उधोगपती पंकज सारडा, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, सरपंच नंदकुमार वासनिक, उपसरपंच दीपक बेदूरकर, ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत डोंगरे, प्रदीप भोयर,राजश्री नारनवरे, दिलीप कांबळे, निर्मला कोल्हे, शालू वकलकार, किरणताई कांबळे, नंदाबाई मेश्राम, ग्रामसेवक व्ही. एस. तलमले, तलाठी सौं. एस. एस.हलमारे, पोलीसपाटील ममता निंबार्ते आदी उपस्थित होते.

क्रिकेट सामने सहा ओव्हरचे असून, कोठारी प्रॉडक्ट मुजबीतर्फे प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार, ब्लू पँथर ग्रुप मुजबीकडून द्वितीय पुरस्कार सात रुपये, रक्षक क्रिकेट क्लबतर्फे तृतीय पुरस्कार रुपये पाच हजार रूपयांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय फायनलचे आकर्षक पुरस्कार मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरिज, बेस्ट बॉलर, बेस्ट कॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट विकेटकीपर आदी पुरस्काराने खेळाडूचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तीन चौकार, तीन षट‌्कार तसेच तीन विकेटकरिता विजय निंबार्ते, रमेश निंबार्ते व शेखर गेडाम यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०१ रूपयांचे आकर्षक बक्षीस देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येणारे आहे.

या क्रिकेट स्पर्धेकारिता रक्षक क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अभिजित मेश्राम, उपाध्यक्ष राहुल शहारे, सचिव निखिल ढोमणे, सहसचिव क्षितिज मेश्राम, रोहित कांबळे, किस्मत गेडाम, सोहम मेश्राम, धम्मदीप चव्हाण, कुणाल बांगर, अल्पेश गेडाम,अर्पित लिड, हर्ष गेडाम,अंकित बोरकर, अनिकेत गणवीर,आर्यन मेश्राम, पीयूष सेल्लारे, प्रणय बोरकर, प्रज्वल टेंभुर्णे, आदेश गेडाम, अंशुल मेश्राम, पारस शेंडे, सुरेंद्र डोंगरे, उद्देश भोवते, प्रियरंजन सिंह, तुषार वासनिक, विराज गायकवाड, सौरभ चव्हाण, प्रतीक कांबळे, सत्यम वाघाये, अजित रोडगे, युवक बेदरकर, उमाकांत बेदरकर, अतुल भोयर, गोलू निंबार्ते, स्वप्नील गणवीर, प्रज्वल चव्हाण, अंश मेश्राम, हिमांशू पाचरे, कैलास ठाकरे, शिशुपाल सपाटे, साहिल गेडाम, लंकेश रामटेके आदी सहकार्य करीत आहेत.