शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गृहअर्थशास्त्रातून स्वयंरोजगाराची संधी

By admin | Updated: February 8, 2016 00:47 IST

बाह्य जीवनात मार्केटिंग करताना एक रुपयापासून एक करोड रुपये जमा करता येतात. त्यातुन मोठा उद्योगपती बनता येते.

मार्गदर्शन कार्यक्रम : कोटांगले यांचे प्रतिपादनजवाहरनगर : बाह्य जीवनात मार्केटिंग करताना एक रुपयापासून एक करोड रुपये जमा करता येतात. त्यातुन मोठा उद्योगपती बनता येते. याकरिता स्त्रियांनी गृहअर्थशास्त्र समजून घेणे काळाची गरज आहे. यामुळे कुटुंबाचा आर्थिक विकास होतो. परिणामी गृहअर्थशास्त्रामधून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे प्रतिपादन प्रा. जगजीवन कोटांगले यांनी केले.कला-वाणिज्य पदवी महाविद्यालय येथे गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रा. जगजीवन कोटांगले बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य अजयकुमार मोहबंशी होते. यावेळी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वर्षा गौपाले, राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र पटले, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. साधना वाघाडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते वर्षा गौपाले म्हणाल्या की, गृहिणींना स्वत:च्या पायावर उभे राहणे आजच्या काळाची गरज आहे. कोणतेही कार्य करण्याची जिद्द व चिकाटी असणे आवश्यक आहे. डॉ. राजेंद्र पटले म्हणाले गृहअर्थशास्त्र विषयाच्या ज्ञानातून एक चांगले वस्त्रशास्त्रज्ञ, डिझाईनर म्हणून स्वयंरोजगारातून विविध साहित्य निर्माण करता येतात. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अजयकुमार मोहबंशी म्हणाले की, पाळण्यासारखीच स्त्रियांच्या हाती उद्योगाची दोरी दिली तर ती उद्योग विश्वाचाही उध्दार करु शकतेत्र उद्योगासाठी आवश्यक असलेले गुण ध्येय निश्चिती, उपक्रमशीलता, साहम्, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संघर्षाची तयारी, जबाबदारी, संघटन कौशल्य, प्रामाणिकता गुण निसर्गाने स्त्रीला दिली. प्रास्ताविक प्रा. डॉ. साधना वाघाडे यांनी केले. संचालन पल्लवी सहारे यांनी केले. आभार भारती ठाकरे यांनी मानले. (वार्ताहर)