शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ५८.३१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गतचा मध्यम प्रकल्प ३१ लघु प्रकल्प तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. लघु प्रकल्पामध्ये सध्या ६८.२६ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर जलाशयात ७३.५७ टक्के, बघेडा ९७.३३, बेटेकल बाेथलीत ३९.२८ तर साेरणा प्रकल्पात ३७.०५ टक्के जलसाठा आहे. ३१ लघु प्रकल्पात ५२.५६ टक्के जलसाठा आहे. तर २८ जुने मालगुजारी तलावात ५३.६५ टक्के जलसाठा आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा आणि मुबलक पावसासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात आतापर्यंत केवळ ५८.३३ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ९७.१३ टक्के जलसाठा हाेता हे मात्र विशेष. भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गतचा मध्यम प्रकल्प ३१ लघु प्रकल्प तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. लघु प्रकल्पामध्ये सध्या ६८.२६ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर जलाशयात ७३.५७ टक्के, बघेडा ९७.३३, बेटेकल बाेथलीत ३९.२८ तर साेरणा प्रकल्पात ३७.०५ टक्के जलसाठा आहे. ३१ लघु प्रकल्पात ५२.५६ टक्के जलसाठा आहे. तर २८ जुने मालगुजारी तलावात ५३.६५ टक्के जलसाठा आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यात जलसाठ्यात यावर्षी घट दिसून आली. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यानंतर जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. लघु प्रकल्पामध्ये कुरमुडामध्ये ४१.३३, पवनारखारी २५.४५, आंबागड २५.११, कारली ४३.८८, टांगा ७५.६५, हिवरा १७.४४, आमगाव ५९.४०, डाेडमाझरी ३०.३६, मालीपार ४१.४१, चिखलपहेला ४४.६३, रावणवाडी १३.६७, सिल्ली आंबाडी ४९.६६, वाही ४९.७२, भिवखिडकी ६२.७०, कातुर्ली २७.८३, पिलांद्री ८०.८७, शिवनीबांध ५३.६६, कुंभली ३६.६३, गुढरी ७७.११, सालेबर्डी ४५.०९, भुगावमेंढा ५९.५७, मुरमाडी हमेशा ६०.८१, रेंगेपार काेठा ३१.४७, निहारवाणी ७१.९७ तर खुर्शिपार लघु प्रकल्पात १९.९० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. दमदार पाऊस झाल्यास जलपातळीत वाढ हाेईल.

जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडूंब- सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. यात कवलेवाडा, परसवाडा, डाेंगरला, नागठाणा, मंडनगाव, वाकल, परसाेडी, लवारी, रेंगेपार काेहळी, कनेरी, चान्ना या प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा संचित झाला आहे. - गतवर्षी जलसाठा ९७.१३ टक्के एवढा हाेता. तर २०१९ मध्ये जलसाठा ७९.२३ टक्के हाेता. गत दाेन वर्षाची तुलना केगत दाेन वर्षाची तुलना केल्यास या वर्षी ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ५८.३१ एवढा जलसाठा आहे. सध्या धान पीक जाेमात असून या पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण