शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 4:50 PM

बुलडाणा - शेंबा येथून कामानिमित्त नांदुराकडे जात असलेल्या दोन युवकांच्या मोटरसायकलला प्रवाशी वाहनाने जबर धडक दिल्याची घटना 1 मे रोजी ...

बुलडाणा - शेंबा येथून कामानिमित्त नांदुराकडे जात असलेल्या दोन युवकांच्या मोटरसायकलला प्रवाशी वाहनाने जबर धडक दिल्याची घटना 1 मे रोजी दुपारी घडली.  यामध्ये एका युवकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर दुसऱ्यावर बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत.  शेंबा येथील नितीन शेषराव भिडे (वय 18) व कुणाल विनोद भिडे ( वय 18 ) हे दोघे काही कामानिमित्त शेम्बा येथून नांदुरा कडे एमएच 28 -4834  या क्रमांकाच्या मोटरसायकलने निघाले होते. फुली येथील बस स्थानकाजवळ mh28 - 2985 क्रमांकाच्या प्रवाशी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले प्रथम जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा येथे त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे डॉक्टरांनी देण्यास सांगितले. बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असताना नितीन शेषराव भिडे याचा मृत्यू झाला तर कुणाल विनोद भिडे त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा