शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष कारेमोरे यांचा नागरी सत्कार

By admin | Updated: September 14, 2016 00:37 IST

तुमसर शहराचा विकास घडवून शहराच्या सौंदर्यीकरणात नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी भर घातली.

विकास कार्याची घेतली नागरिकांनी दखल : तुमसरचा राजा गणेश मंडळाचा पुढाकारतुमसर : तुमसर शहराचा विकास घडवून शहराच्या सौंदर्यीकरणात नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी भर घातली. त्यांच्या कार्याची दखल घेत तुमसरकरांनी नगराध्यक्ष कारेमोरे यांचा जाहीर सत्कार केला. हा सत्काराचा कार्यक्रम तुमसरचा राजा गणेश मंडळाच्या पुढाकारातून घेण्यात आला.तुमसरनगरीच्या अध्यक्षपदाची धुरा ही नव्या दमाचा युवा तरुण इंजि. अभिषेक कारेमोरे यांनी हाती घेतली. त्यावेळी विविध चर्चेला पेव फुटले होते. नगर परिषद चालविणे म्हणजे बालकांचे खेळ नव्हे, असे टिप्पणी कारेमोरे यांच्याबाबत केली जात होती. मात्र मनात जिद्द बाळगुन शहराचा कायापालट करण्याचा निर्धार करीत तुमसर शहराला ‘क्लिन अँड ग्रीन’ बनविले. त्याचबरोबर गांधी सागर तलावात उद्यान, तुमसर भंडारा रोड वरती दुभाजकावर एल.ए.डी. लाईटचे विद्युत खांब, कुंडी, झाडे लावून सुशोभीत केले. शासनाचे सर्व योजना राबवून शासकीय पातळीवर त्यांचा सत्कार झाला. आदी महत्वपूर्ण कार्य नगराध्यक्ष यांनी लक्ष घालून पूर्ण केल्याने श्री साई गजानन कार्यसंघ तुमसरचा राजा गणेश मंडळ तर्फे तसेच न.प. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक कठाणे, प्रेम पटले, प्रमोद इलमे, देवदत्त नागदेवे, वहिद खान, जगदीश ठाकरे, किशोर साखरकर, सुनिल चौधरी, प्रविण बोरकर, प्रशांत गणवीर, सुमेध खापर्डे, सुनिल लांजेवार, मोहन बोरघरे, गणेश मेहर, गणेश बालपांडे, जमील शेख, तासीर सैय्यद, मोरेश्वर कापसे, कुमार रगडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)