शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

विनयभंगाने अपमानित महिलेने घेतले पेटवून; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 8:10 PM

Bhandara News आपल्या लहानग्या मुलासह घरी एकटीच राहणाऱ्या विधवेचा गावातीलच एकाने विनयभंग केला. या विनयभंगाने अपमानित झालेल्या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले.

भंडारा  : आपल्या लहानग्या मुलासह घरी एकटीच राहणाऱ्या विधवेचा गावातीलच एकाने विनयभंग केला. या विनयभंगाने अपमानित झालेल्या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. ही घटना १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री लाखांदूर तालुक्यातील आथली येथे घडली. याप्रकरणी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे.

आत्माराम मेश्राम (वय ४२, रा. आथली) असे आरोपीचे नाव आहे. ही महिला आपल्या लहानग्या मुलासह १२ ऑक्टोबर रोजी घरी झोपली होती. त्यावेळी आत्माराम मध्यरात्रीच्या सुमारास तेथे पोहोचला. पैशाचे आमिष देत लगट करण्याचा प्रयत्न केला. विरोध करताच तो पळून गेला. मात्र जाताना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती तणावात होती. दुसऱ्या दिवशी घरी कुणी नसल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले. त्यावेळी तिचा मुलगाही अंशत: जळाला. शेजाऱ्यांनी तिला लाखांदूर येथे व नंतर भंडारा येथे दाखल केले. तिच्या बयाणावरून आरोपी आत्माराम मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग