शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा

By admin | Updated: September 3, 2016 00:25 IST

येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक विश्राम भवन येथे सभा घेण्यात आली.

भंडारा : येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक विश्राम भवन येथे सभा घेण्यात आली. त्याध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा विदर्भ अध्यक्ष देवेंंद्र भुयार व संदीप खडसे नगरसेवक, उमेश डबरासे भंडारा जिल्ह्यामध्ये संघटन मजबुत करण्याकरिता आले असता त्यांनी आपल्या संघटेनची भूमिका मांडली. लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजु शेट्टी यांनी भाजपाच्या नेत्याशी चर्चा करताना स्वामिनाथन आयोग तसेच राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग लागू करण्याची अट घातली होती.सदर आयोग लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच भाजपशी युती केली होती. हे दोन आयोग लागू करण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही भावनेच्या नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकरणावर युती केला असून सामान्य नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्विकरिता सचिन एस. मेश्राम, राकेश चोपकर, नितीन बेदरकर, प्रविण मेहर, राकेश बागडे, प्रमोद कावळे व जाहिद शेख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)