शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: October 11, 2014 23:00 IST

भंडारा व गोंदिया जिल्हयात नियमाची पायमल्ली होत असून महाराष्ट्र सरकारनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतांना शहरी व ग्रामीण भागात असेच प्रकार सुर ुआहेत.

गोंडउमरी (रेल्वे) : भंडारा व गोंदिया जिल्हयात नियमाची पायमल्ली होत असून महाराष्ट्र सरकारनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतांना शहरी व ग्रामीण भागात असेच प्रकार सुर ुआहेत.कर्मचारी अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे ओरड ग्रामीण व शहरी भागात होत आहे. या मुख्यालयात न राहणाऱ्या अधिक संख्येत असुन प्रत्येक अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केली असून आपल्या क्वॉर्टर वरती कुणीच अधिकारी राहत नाही असेच चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसुन येत आहेत. साकोली तालुक्यात गोंडउमरी सर्कल वडद पासुन एकही कर्मचारी स्थानिक राहत नाहीत. याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी वर्ग आहे. ग्रामीण भागात, पहिला कर्मचारी, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी मुख्याध्यापक, गावाचा सेवक- ग्रामसेवक, रुग्णाचा सेवक-वैद्यकिय अधिकारी, महसूल सेवक-तलाठी, शेताची डॉक्टर- कृषि सहायक, पैसाच देवाण-घेवाण करणारे कॅशियर, मॅनेजर बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, नर्स, बस सेवक, सा.व विभागाची कर्मचारी यासारखे अन्य कर्मचारी अधिकारी वर्ग हे ये-जा करीत आहे. शासनाच्या आदेशाला नजुमानता कर्मचारी, अधिकारी तालुका किंवा जिल्हयाच्या ठिकाणाहून ये-जा करतात. हे सर्व शासकिय कर्मचारी मुख्यालयी न राहता स्थानिक नागरिकांकडून मुख्यालयात राहत असल्याचे खोटे दाखले घेतात. (वार्ताहर)