शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षा शुल्क अपहार प्रकरणी लिपीकास अटक

By admin | Updated: September 24, 2016 01:48 IST

येथील नर्मदाबाई ठवकर कनिष्ठ महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ अभ्यास केंद्रातील

मोहाडी : येथील नर्मदाबाई ठवकर कनिष्ठ महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ अभ्यास केंद्रातील लिपीकाने विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्क घेऊन विद्यापिठाकडे जमा न करता पैशाचा अपहार केला होता. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी सतिश डोकरीमारे (३१) रा. मोहगाव याला अटक केली आहे. ठवकर महाविद्यालयात परिक्षा केंद्र आहे. या संस्थेतील लिपीक शतिष डोकरीमारे याने विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्क घेतले. विद्यापिठाकडे एकाही विद्यार्थ्याची नोंदणी केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापिठाची परिक्षा देवु शकले नाही. त्यांचा एक वर्ष वाया गेला. अनेक विद्यार्थ्यांनी याची तक्रार पोलिसात सुध्दा केली. मात्र पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिला. संस्थाचालक व लिपीकात समन्वय साधुन यावर तोडगा काढण्याची मागणी सुध्दा करण्यात आली होती. शेवटी या संस्थेचे संस्थाचालक सुरेश ठवकर यांनी डोकरीमारे विरुध्द पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन लिपीकास अटक केली. आरोपी डोकरीमारे याने १.५५ लाख रुपयांचा अपहार केलयाचे तक्रारीत नमुद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम, जगन्नाथ गिरीपुंजे, मिथुन चांदेवार हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)