शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळली, घर जळून खाक

By admin | Updated: March 2, 2016 01:18 IST

तालुक्यातील पिंपळगाव को. येथील माणिक जगन परशुरामकर यांच्या घरावर वीज पडून १०० क्विंटल जयश्रीराम धान्यासह ..

पिंपळगाव येथील घटना : पाच जण जखमी, पाच लाखांचे नुकसान लाखांदूर : तालुक्यातील पिंपळगाव को. येथील माणिक जगन परशुरामकर यांच्या घरावर वीज पडून १०० क्विंटल जयश्रीराम धान्यासह इतर सामान जळाल्याने जवळपास पाच लाखाचे नुकसान झाल्याची घटना काल सायंकाळी ५ वाजता घडली. आग विझविताना पाच जण जखमी झाले.दोन दिवसापासून वादळ व पावसाचा जोर तालुक्यात दिसून येत आहे. मात्र दि. २९ फरवरीला जोरदार वादळ व पावसाने धुमाकूळ घातला. सायंकाळी ५ वाजताचे सुमारास जोरदार विजांचा कडकडाटासह पाऊस सुरु झाला. यावेळी पिंपळगाव को. येथील माणिक जगन परशुरामकर यांचे घरावर वीज पडली. अन् बघता बघता संपूर्ण घर आगीने पेट घेतला. या घरामध्ये संपूर्ण शेतमाल तुळ ३ क्विंटल, जय श्रीराम वाणाचे धान १०० क्विंटल जनावरांचा चारा, फाटे, कवेलू संपूर्ण राख रांगोळी झाली. आग दिसताच संपूर्ण गावकरी मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी धावले. आगीचे लोळ जास्त असल्याने आता वितांना प्रकाश परशुरामकर, भास्कर परशुरामकर, देवा परशुरामकर, मनोहर गेडाम, रोशन धाकडे हे जखमी झाले. लवकरच आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत घरातील सामानाचे व घराचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार विजय पवार देवीदास भोयर सरपंच परशुरामकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. यावेळी जि.प. सदस्य रमेश डोंगरे यांनी भेट देऊन घरमालकाला जास्तीत जास्त अर्थसहाय्य देण्याची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)