शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ची राेगप्रतिकार शक्ती वाढली, दुसऱ्या लाटेत काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे.

ठळक मुद्देपहिल्या लाटेत पाच जणांचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण झालेल्यांची राेगप्रतिकार शक्ती वाढल्याने काेराेना हाेऊनही मृत्यूदर शून्यावर आल्याचे भंडारा जिल्हा पाेलीस दलात दिसून येत आहे. नियमित व्यायाम आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी केलेल्या उपाययाेजनेचे हे फलित हाेय. भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे. परंतु आता लसीकरण झाल्याने काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची बाधा झाली असली तरी त्यावर यशस्वीपणे त्यांनी मात केली आहे.

नियमित व्यायाम महत्वाचाराेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे. त्यासाेबतच संतुलित आहारही महत्वाचा आहे. जिल्हा पाेलीस दलातील कर्मचारी व अधिकारी दरराेज नियमित व्यायाम करतात. यासाेबतच जिल्हा पाेलीस दलाच्यावतीने मेडिटेशन शिबिरासह याेगासनाबाबतही विविध शिबिरांचे आयाेजन केले आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पाेलिसांना काेराेनाची बाधा झाली नाही. आजही जिल्हा मुख्यालयातील पाेलीस परेड ग्राऊंडसह विविध ठाण्यात पाेलीस व्यायाम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीरात राेगप्रतिकार शक्ती वाढते. काेराेना संसर्गात कर्तव्य बजावताना अनेकांशी संपर्क येताे. मात्र लसीकरणानंतर आता मनात भीती राहिली नाही. तरीही आम्ही सर्व नियमांचे पालन करुनच आपले कर्तव्य बजावताे. - रमाकांत दिक्षीत,पाेलीस उपनिरीक्षक

कर्तव्याच्या निमित्ताने सतत बाहेर रहावे लागते. लसीकरण झाले असले तरी काेराेना नियमांचे पालन केले जाते. ठाण्यात असाे की घरी, स्वच्छतेला महत्व दिले जाते. राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम आणि याेग्य आहार घेताे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताे.- बापूराव भुसावळे, पाेलीस हवालदार

भंडारा जिल्हा पाेलीस दलात पहिल्या लाटेत दुर्देवाने पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आपण लसीकरणासाठी पुढाकार घेतला. सर्वांचे लसीकरण करुन घेतले. त्यामुळेच आता दुसऱ्या लाटेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनावरील लस प्रभावी असल्याचे यावरुन सिध्द हाेते. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे गरजेचे झाले आहे.- वसंत जाधव, जिल्हा पाेलीस अधीक्षक

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या