शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाहकविरूद्ध गुन्हा दाखल न्यायालयात मागितली दाद

By admin | Updated: October 9, 2016 01:17 IST

जेष्ठ बस प्रवाशी नागरिकासोबत महिला बस वाहक धक्काबुक्की प्रकरणात महिला वाहकविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतुमसर : जेष्ठ बस प्रवाशी नागरिकासोबत महिला बस वाहक धक्काबुक्की प्रकरणात महिला वाहकविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी जेष्ठ प्रवाशी नागरिकानविरोधात तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जेष्ठ प्रवाशी नागरिकांना न्यायालयात दाद मागितली आहे.भंडारा-तिरोडा बस क्रमांक एमएच ०७-७६७६ तुमसर बस स्थानकावरून सुटली. या बसमधून जेष्ठ नागरिक सुरेश पे्रमलाल चौबे (६३) रा. लाखनी हे प्रवास करीत होते. चौबे यांनी तुमसर ते बिरसी फाटा तिकीट घेतली. १४ रूपये भाडे दिले. तिकीटामागे उर्वरित ७ रूपये शिल्लक असे महिला वाहकाने लिहीले. तिकीट दिल्यावर वाहकांनी जेष्ठ नागरिकांचे ओळखपत्र मागितले. जेष्ठ नागरिक चौबे यांनी ओळखपत्र बॅगमध्ये आहे असे चौबे यांनी सांगितले. ओळखपत्र दाखविल्यावर महिला वाहकांनी शिविगाळ करणे सुरू केले. तुम्ही फसवणूक करता असे बोलून चौबे यांना धक्काबुक्की केली. यात गळ्यातील माळ तुटली तथा नखे ओरबडली. त्याच्या जखमा शरीरावर होत्या. शाब्दीक चकमकीत चौबे यांनी महिला वाहकास तिकीटाचे वरचे पैसे देत असल्याचे सांगितले तरी महिला वाहक ऐकल्या नाही. तुमसर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे शहर उपप्रमुख मेहताबसिंग ठाकूर चौबे यांना भेटायला गेले. या प्रकाराची तक्रार एस.टी. महामंडळाकडे देण्यात आली. महिला वाहकांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. महिला बसवाहक उभा उद्धव घाडगे (४५), रा. विद्यानगर भंडारा यांच्या विरोधात भांदवि ५०४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तुमसर न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)